Before meaning in Marathi / Before म्हणजे काय

Before म्हणजे काय

Before म्हणजे काय आहे, before meaning in Marathi या शब्दाचे अनेक अर्थ आहेत ते मी तुम्हाला, खालील प्रमाणे सांगतो,

Before meaning in Marathi

Before – आधी / सुरुवातीला

Before चे अजून काही अर्थ होतात ते पुढील प्रमाणे.

• पूर्वी – 

• अगोदर –

• समोर –

• पुढ्यात –

• अधिक श्रेयस्कर

असे या शब्दाचे अर्थ होतात, याचे अनेक अर्थ आहेत. आता मी त्याबद्दलचे अजून होणारे words मराठीमध्ये सांगणार आह.

 

Before dark :- अंधार होण्यापूर्वी

Before last :- शेवटच्या आधी

Before time :- वेळेपूर्वी

असे काही शब्द आहेत की जे before meaning in Marathi बद्दल माहिती सांगतात.

Rbi meaning in Marathi

 

 

 

 

Leave a Comment