BDO meaning in Marathi/ BDO पूर्ण रूप
मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की BDO full form in marathi काय आहे ते आज आपण बघणार आहोत, मित्रांनो BDO full form काय आहे ते आज आपण जाणून घेऊ, आणि bdo बद्दल माहिती जाणून घेऊया.
BDO full form in marathi / bdo meaning in Marathi
BDO – “block development officer”
बी.डी.ओ – खंड विकास अधिकारी / गट विकास अधिकारी
BDO full form block development officer असा होतो, म्हणजेच मराठी मध्ये त्याचा अर्थ ‘ खंडविकास अधिकारी’ असा होतो.
मित्रांना तुम्ही bdo कोण असतो व त्याचे काम काय असते, याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो, मित्रांनो तुम्ही BDO बद्दल ऐकलं असेल.
BDO बद्दल माहिती / BDO meaning marathi
मित्रांनो BDO म्हणजेच ‘ खंड विकास अधिकारी ‘
मित्रांनो जन विकासासाठी ज्या योजना लागू केल्या जातात त्या योजना BDO म्हणजेच गट विकास अधिकारी हे लागू करतात.
BDO अधिकारी यांच्याकडे गटाचा विकास करणे हे कार्य असते, गट विकासासाठी जे पण कार्य असतात ते सर्व गट विकास अधिकारी बघत असतात, त्यांच्या योजना सुरळीतपणे पार पाडणे,
जिल्ह्यातील प्रत्येक गटातील योजनांचा विकास यांचा ताळमेळ बघणे.
BDO कोण असतो
जिल्ह्याचे अंतर्गत जे पण कार्य होतात development होतात, implementation साठी जो अधिकारी नेमला जातो त्याला आपण BDO असे म्हणतात.
मित्रांनो कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही योजनेचे काम सुरू करायचा असेल तर BDO च्या अधिपत्याखालील सुरू केले जाते, असीम मित्रांनो सर्वात महत्वाचे काम BDO म्हणजेच गटविकास अधिकारी यांचे असते.
Final word :-
मित्रांनो मी तुम्हाला आज की BDO Full form in marathi बद्दलची माहिती सांगितली आहे त्यावरून तुम्हाला कळलेच असेल की bdo bdo form काय आहे, आणि bdo म्हणजे ‘ खंडविकास अधिकारी’ किंवा गटविकास अधिकारी म्हणजेच BDO बी.डी.ओ होय.
मित्रांना तुम्ही हा लेख तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा, कारण या ब्लॉग वरती मी असेच मराठीमध्ये लेख टाकत असतो, जे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही कमेंट करून जरूर कळवा.
thank you for sharing very nice infromation sir/mam
खूप छान माहिती लिहिली आहे Bdo full form खूप खूप धन्यवाद तुम्ही अशाच पोस्ट लिहीत रहा
thank u