Barack Obama biography in Marathi माहिती

Barack Obama in Marathi / बराक ओबामा बद्दल माहिती

मित्रांनो आज आपण Barack Obama biography in Marathi म्हणजेच बराक ओबामा अन् बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत, यांच्या जीवना बद्दल काही माहिती.

बराक ओबामा यांचे पूर्ण नाव बराक हुसेन ओबामा असे आहे , आणि ते अमेरिकाचे ४४ वे राष्ट्रपती होते. अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगतो.

Barack Obama biography in marathi / बराक ओबामा मराठी माहिती

पूर्ण नाव :- बराक हुसेन ओबामा

जन्म.     :- ४ ऑगस्ट १९६१ होनोलुलु ( हवाई ) येथे झाला.

वडील.    :- बराक ओबामा सर एल लुलो

पत्नी.      :- मिशेल ओबामा

राजनितिक पार्टी  :- डेमोक्रॅटिक

Barack Obama biography in Marathi

बराक ओबामा यांचा सुरुवातीचा काळ

मित्रांनो बराक ओबामा यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९६१ मध्ये होनोलुलु ( हवाई ) येथे झाला . त्यांचे वडील बराक ओबामा सर एल लुलो हे होते. बराक ओबामा यांच्या माता व पिता यांचे विवाह 2 फेब्रुवारी 1961 मध्ये झाली, नंतर ते एका वर्षात वेगळे झाले. नंतर बराक ओबामा नवजात असताना त्यांच्या आईसोबत होते.

बराक ओबामा यांच्या आई-वडिलांचा डिवोर्स हा १९६४ मध्ये झाला होता. त्यानंतर सर ओबामा यांनी दुसरा विवाह केला होता. त्यानंतर १९८२ मध्ये बराक ओबामा यांचे पिता कार एक्सीडेंट मध्ये त्यांचे निधन झाले.

बराक ओबामा यांनी त्यांची मास्टर डिग्री ही १९९१ मध्ये हार्वर्ड लाॅ स्कूल मधून पूर्ण केली. तेथे बराक ओबामा यांनी सामाजिक आयोजक चे काम देखिल पाहिले. मार्केट अधिकार अधिवक्ता यामध्ये देखील त्यांनी प्रॅक्टिस केली आहे.

Jhyotiba Phule marathi mahiti 

इसवी सन 2000 मध्ये त्यांनी अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये सीट मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यावेळी ते अयशस्वी ठरले, नंतर त्यांना 2004 मध्ये यश प्राप्त झाले.

बराक ओबामा यांनी लिहिलेली पुस्तके ही

१.ड्रीम्स फ्रॉम माई फादरः अ स्टोरी ऑफ रेस एंड इन्हेरिटेंस

लव्ह स्कूल मधून डिग्री मिळालनंतर काही दिवसांनी हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले होते, यामध्ये त्यांनी त्यांच्या बालपणाचा उल्लेख केला आहे, त्यांचे कॉलेज जीवन जे त्यांनी न्यूयॉर्कमध्ये केले होते. त्यांनी सामाजिक आयोजक म्हणून केलेले काम त्याबद्दलही या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यांच्या या पुस्तकाला 2006 मध्ये ग्रॅमी पुरस्कार देखील भेटला आहे.

२.द ओडेसिटी ऑफ़ होप

हे त्यांचे दुसरे पुस्तक होते, हे पुस्तक ऑक्टोबर 2006 मध्ये प्रकाशित केले गेले होते.  हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर फार लवकर विकले जाऊ लागले, कमी वेळात जास्तीत जास्त विकले जाणारे हे पुस्तक होते.

Barack Obama biography in Marathi

बराक ओबामा यांचा राष्ट्रपतीपदाची मोहीम

5 जून 2008 मध्ये हे ठरलं होतं की डेमोक्रॅटिक प्रतिद्वंद्वी , तसेच पूर्व अमेरिकेच्या प्रथम महिला हिलेरी क्लिंटन ह्या त्यांच्या दावेदारी सोडणार होते. ओबामा हे अमेरिकेचे इतिहासामध्ये पाचवे आफ्रिकी अमेरिकी सिनेटर आहेत.

बराक ओबामा हे लोकप्रिय माता तू निवडले जाणारे तिसरे आणि संसद मध्ये निवडली जाणारी एक मात्र अमेरिकेचे सिनेटर बनले. असा त्यांचा राष्ट्रपतीचा पदाच्या नामांकनासाठी सफर बनला होता. (Barack Obama biography in Marathi)

बराक ओबामा यांनी त्यांची बायोग्रफी पब्लिश केली होती त्याचे नाव होते dream for my father : the story of race and inheritance स्टोरी 1995 मध्ये पब्लिश झाली होती. आणि याचे लोकांनी भरभरून कौतुक केले होते. याच्या ऑडिओ अल्बम ला ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाला होता, जिओ ऑडिओ अल्बम बराक ओबामा यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केली गेली होती.

बराक ओबामा ४४ वे प्रेसिडेंट कधी बनले (Barack Obama Marathi mahiti)

चार नंबर 2008 मध्ये बराक ओबामा यांनी त्यांच्या. प्रतिद्वद्वी johnmcCail यांना हरवून त्यांनी एक इतिहासाचा कायम केला होत, ते पहिले असे आफ्रिकन होते की जे अमेरिकेचे प्रेसिडेंट बनले होते. ते अमेरिकेचे 44 वे राष्ट्रपती बनले.

मित्रांनो आज आपण बघितले की Barack Obama biography in Marathi याबद्दल आपण माहिती बघितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. आणि तुमच्या मित्रांना देखिले माहिती जरूर शेअर करा

Leave a Comment