What is backlink /बॅक लिंग काय आहे आणि किती प्रकारचे आहेत.
मित्रांनो मी आज तुम्हाला बॅकलींक काय आहे what is backlink backlink kya hai in Marathi म्हणजेच what is backlink in Marathi बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.
मित्रांनो आजकाल ब्लॉग बनवण्याचा फार crez सुरु आहे त्यामुळे भरपूर लोक तसा ब्लॉग बनवून त्यावर पोस्ट टाकत असतात, पण मित्रांनो तुमची ब्लॉग पोस्ट चांगल्या प्रकारे SEO करण्यासाठी तुम्हाला backlink kay ahe आणि त्याचा उपयोग काय आहे हे जाणून घेणे फार गरजेचे आहे.
मित्रांनो काही लोकांना माहीत असेल की बॅकलींक म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल. पण काही असे लोक आहेत की जे नवीन आहेत, त्यांना बॅकलींक बद्दल काही पुरेशी माहिती नसते त्यामुळे काही चुका पण करू शकतात.
तुमच्यासाBacklinkठी हा लेख फार उपयोगी ठरू शकतो, what is backlink in Marathi बॅकलींक काय आहे , आणि त्या किती प्रकारच्या असतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे.
Backlick kya hai in marathi / बॅकलींक काय आहे
मित्रांनो बेक लिंक म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, मित्रांनो बॅक लिंक म्हणजे एका web page वरून दुसऱ्या web page वर जाण्यासाठी जो मार्ग उपलब्ध केलेला असतो त्यालाच आपण backlink असे म्हणू शकतो.
म्हणजेच एका पेज वरून दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी पण जो मार्ग बनवतो तो म्हणजेच backlink आहे. मित्रांनो समजा एक मोठी वेबसाईट आहे जिथे दररोज खूप सारे visitors येतात , तिथे जर तुमच्या वेबसाईटची लिंक जर असेल तर ते visitors तेथून त्या लिंक वर click करून तुमच्या पेजवर येतील, त्यालाच आपण backlink म्हणतो.
आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक लिंक वरून जर तुमच्या वेबसाईटवर visitors येत असतील तर तुमची वेबसाईट search engine optimisation म्हणजेच SEO मध्ये तुमच्या website मला चांगल्या प्रकारे रँक मिळू शकते.
Types of backlink in marathi / बॅकलींक चे प्रकार
मित्रांनो मुख्यता backlink चे दोन प्रकार पडतात, ते खालील प्रमाणे.
१. Dofollow backlink:-
Dofollow backlink म्हणजेच link juice ला पुढे जाण्यासाठी मदत करते, मित्रांनो मी तुम्हाला पुढे link juice बद्दल सांगणारच आहे, मित्रांनो आपण एका website वरून दुसऱ्या वेबसाईटवर ज्या link द्वारे पोहोचतो त्या सर्व links म्हणजेच do follow backlinks आहेत.
मित्रांनो आपण आपल्या website वर do follow backlinks बनवल्या पाहिजेत, त्यामुळे आपल्या site ची ranking पण वाटते.
२ nofollow backlinks:-
मित्रांनो nofollow backlinks आपल्याला link juice पास करण्यासाठी मदत करत असते, पण nofollow backlink site ranking साठी काहीच मदत नाही करत, त्यामुळे या लिंकचा जास्त उपयोग नाही होत.
तसा nofollow backlinks असल्या साईट साठी उपयोगी ठरतेच, जसे तुमच्या वेबसाईटला naturally look देण्यासाठी ही लिंक उपयोगी पडते.
आपण या लेख मध्ये जाणून आहोत की
Backlink kya hai in marathi / what is backlink in Marathi.
अजून काही links आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
१. Low quality links :-
या low quality links म्हणजेच एखाद्या spam websites, वरून या links तुम्हाला join झालेल्या असतात, त्या links मुळे तुमच्या website ला, नुकसान होऊ शकते, आणि तुमच्या site ranking पण खाली येऊ शकते, high quality links
त्यामुळे तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की अशा कोणत्याही चुकीच्या site वरून तुम्हाला link नाही भेटली पाहिजे.
२ high quality links :-
High quality links त्या असतात की ज्या high ranking websites किंवा popular websites वरून तुम्हाला link मिळालेल्या असतात, त्या links म्हणजेच high quality links असतात.
मित्रांनो या high quality links तुमच्या website साठी फार उपयोगी ठरतात, त्यामुळे तुम्ही high quality links बनवले पाहिजेत.
या links बनवतो आणि तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की, link तुम्ही अशा site वरून बनवायची तुमच्या वेबसाईट वरील topic नुसार तुम्ही same topic असलेल्या site वर तुम्ही high quality links बनवले पाहिजेत.
3 link juice :-
म्हणजेच एखाद्या वेबसाईट ची link तुमच्या वेबसाईट च्या एखाद्या page वर किंवा hompage शी connect झालेली असून, आणि तेथून ती flow होऊन तुमच्या site वर येत असेल तर, त्याला आपण link juice म्हणू शकतो.
या links तुमच्या site चा DA म्हणजेच domain authority वाढते , आणि तुमच्या site ही ranking पण वाटते.
४. Internal links:-
या links म्हणजेच आपण आपल्या website वरील एखाद्या post ची link आपल्याच website एखाद्या post मध्ये देतो, त्यालाच आपण internal linking म्हणतो.
या internal links मुळे आपल्याला एका post वरील ट्राफिक आपण दुसऱ्या post वर पाठवू शकतो.
आपण पुढे जाणून घेणार आहोत की आपण आपल्या website साठी backlinks कसा बनवू शकतो.
Backlink Kaise banaye in marathi / बॅक लिक कसा बनवतात.
मित्रांनो आपण जाणून घेतलं आहे की backlink kya hai in Marathi मला समजलं आहे की what is backlink in Marathi आणि त्या आपल्या व्यवसायासाठी किती गरजेचे आहेत, ते पण तुम्हाला नक्की समजलं असेल.
तर आपण आता जाणून घेत की how to create backlinks in Marathi म्हणजेच आपण आपल्या वेबसाईट साठी backlink कशा बनवता येतील ते आपण जाणून घेऊ.
१. Comment backlink कसा बनवायचा:-
मित्रांनो comment backlink म्हणजेच जर तुमच्या वेबसाइटच्या topic च्या रिलेटेड दुसऱ्या वेबसाईट च्या post वरती आपण comment करून , आपण तेथून backlink मिळ शकतो.
आणि लक्षात असू द्या की जेव्हा आपण comment backlink Marathi बनवू तेव्हा तेथे आपण आपल्या post url देणे गरजेचे आहे, नाहीतर आपल्याला तेथून backlink नाही मिळणार.
जर आपण तेथे आपली लिंक सोडली असेल तर, त्या लिंक वरून आपल्याला visitors पण मिळतात.
२ guest post :-
मित्रांनो guest post म्हणजेच काही वेबसाइट अशा असतात की जेथे आपण, guest post करू शकतो.
तशीसुविधा त्या वेबसाईट वर केलेली असते. मित्रांनो guest post म्हणजेच आपण , एक चांगल्या प्रकारची post लिहून आपण दुसऱ्या वेबसाईटवर देऊ शकतो, आणि त्यामध्ये आपण आपल्या वेबसाईट link पण देऊ शकतो.
म्हणजेच त्या वेबसाईटचा ओनर जेव्हा check करेल.
त्याला जर आपली post आवडली तर तो ती पोस्ट त्या वेबसाईटवर upload करतो आणि त्यामध्ये आपली site link दिलेली असते, तेथून आपल्या या वेबसाईटवर व्हिजिटर्स येतात.
तेथून आपल्याला एक चांगल्या प्रकारची backlink मिळते. अशाप्रकारे आपण guest blogging , म्हणजेच guest post करून आपण तिथून backlink मिळवू शकतो.
मित्रांनो तुम्हाला हा what is backlink in Marathi/backlink kya hai ine Marathi हा लेख कसा वाटला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा.
मित्रांनो तुम्हाला समजले असेल की बॅकलींक म्हणजे काय बॅकलींक कशा बनवायच्या, ते पण मी तुम्हाला सांगितला आहे.
मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण जरूर शेअर करा.
आपण आपल्या Helping Marathi.com वरती बॅक लींकवरती खूपच सुंदर माहिती दिलेली आहे. आपल्या माहितीच्या आधारे मी आपणापासून बॅकलींकची सुरुवात करत आहे. प्रतिसाद मिळावा ही विनंती. आपण दिलेल्या माहिती बदल धन्यवाद. वेबसाईटला भेट देऊन योग्य सूचना व मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपलाच एक मराठी ब्लॉगर
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
very informative topics sir
blog-ko-google-se-kaise-jode(Dofollow Backlink)
धन्यवाद सुधीरजी
सर आपण बॅकलिंक बाबत खूप छान माहिती दिली. धन्यवाद 🙏
🙏🙏
Wow superr!!
thanks you ..