Arogya bharti syllabus marathi : मित्रांनो सध्या आरोग्य विभागांमध्ये खूप मोठी भरती निघालेली आहे, आरोग्य विभागात जवळजवळ 10949 पदांची मोठी भरती आहे. विद्यार्थ्यांना खूप मोठी एक संधी आहे एक सरकारी नोकरी मिळवण्याची. यामध्ये कोण कोणती पदे आहेत, आरोग्य विभाग सिल्याबस मराठी मध्ये काय आहे. याबद्दलही आपण संपूर्ण चर्चा करूयात.
आरोग्य विभाग भरती 2023 ही एक खूप मोठी संधी आहे मुलांसाठी, आपल्या शिक्षण प्रकारानुसार आमची संधी आहे, त्यासाठी विविध पदांची भरती आरोग्य विभागामध्ये निघाली आहे, आरोग्य विभाग भरती सिल्याबस 2023 खाली दिलेला आहे.
आरोग्य विभाग भरती 2023 पदे
आरोग्य विभागातील ही पदे गट क आणि गट ड मध्ये विभागून दिलेली आहेत,
Group C – 6939
Group D – 4010
यामध्ये ग्रुप सी साठी 6939 आणि Group D साठी 4010 अशी पदे विभागली आहेत. आरोग्य विभागामध्ये मोठी भरती आहे आपण त्याबद्दलचा अभ्यासक्रम ही जाणून घेऊयात.
आरोग्य विभाग अभ्यासक्रम | arogya vibhag syllabus in Marathi
- मराठी भाषा
- इंग्लिश भाषा
- जनरल नॉलेज
- गणित बुद्धिमत्ता
- टेक्निकल नॉलेज पोस्टच्या आधारे
आरोग्य विभाग मराठी अभ्यासक्रम
- अलंकार
- नाम
- सर्वनाम
- उभयान्वयी अव्यय
- क्रियाविशेषण अव्यय
- केवळ प्रयोगी अव्यय
- प्रयोग
- म्हणी
- वाक्प्रचार
- शब्दशक्ती
- शब्दसिद्धी
- शब्दयोगी अव्यय
- लिंग
- वाक्प्रचार
- संत व त्यांच्या रचना
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- सामान्य रूप
आरोग्य विभाग इंग्लिश अभ्यासक्रम
- Active and passive voice
- Error correction
- Antonyms
- Joining sentences
- Idioms and phrases
- Passage completion
- Para completion
- Preposition
- Sentence arrangement
- Sentence completion
- Spelling test
- Substitution
- Transformation
- Synonyms
आरोग्य विभाग गणित अभ्यासक्रम
- Arithmetic operation
- Numbers system
- Percentage
- Action and decimals
- Ratio and proportion
- Exponents and logarithms
- Algebraic equation and inequalities
- Trigonometric
- Mensuration
- Statistic and probability
- Geometry
आरोग्य विभाग विज्ञान अभ्यासक्रम | arogya vibhag bharti syllabus 2023
भौतिकशास्त्र:
- द्रव्य आणि ऊर्जा
- प्रकाश आणि ध्वनी
- मूलभूत घटक संकल्पना
- उष्णता आणि यांत्रिक ऊर्जा
जीवशास्त्र :
- जिवाणू, बुरशी आणि प्राणी
- आरोग्य आणि रोग
- मूलभूत जैविक संकल्पना
- वनस्पती आणि मानवी शरीर
रसायनशास्त्र :
- द्रव आणि गैस
- रासायनिक अभिक्रिया
- मूलभूत रसायन संकल्पना
- मूलद्रव्य आणि संयुगे
- दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र
आरोग्य विभाग भरती पोस्ट नुसार अभ्यासक्रम | Arogya bharti syllabus marathi 2023
- Medicine
- Microbiology
- Antomy
- Biochemistry
- Opthammology
- Pediatrics
- Surgery
- Lab chemist
- Pharmacology
- Pathology
- Other post – related subject
आरोग्य विभागाची जाहिरात दोन पदांमध्ये विभागून दिली आहे , group C आणि group D या दोन विभागातील भरती असणार आहे. या परीक्षेमध्ये शंभर प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी वेळ दोन तासाचा दिलेला आहे.
आरोग्य विभाग Group C परीक्षा
आरोग्य विभागातील गट पदांकरिता शंभर प्रश्न असणारी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण असणार आहेत. म्हणजेच परीक्षा 200 गुणांची असेल.
या पदांसाठी किमान पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे, व संबंधित शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त आरोग्य सेवा पुणे यांच्या असतात विविध पदांकरिता व्यवसाय चाचणी घेण्यात येते. Youtube
आरोग्य विभाग भरती Group D
गट पदांकरिता परीक्षा देखील शंभर प्रश्नांची असेल व त्यासाठी 200 गुण असतील. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी 25 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्न हा दोन मार्क साठी असेल, म्हणजेच पूर्ण प्रश्न 200 मार्क साठी असतील व त्यासाठी वेळ दोन तासाचा असेल. arogya bharti syllabus marathi