Apple ke fayade in marathi – एप्पल म्हणजे काय

Apple meaning in Marathi / एप्पल म्हणजे काय

तर तुम्ही एप्पल हे नाव बरेच काही ऐकले असेल, हे नाव एका मोठ्या मोबाईल कंपनीचे देखील नाव आहे, पण apple हे एक फळ आहे, त्याला आपण Apple ke fayade  in marathi म्हणजेच आपण त्याला सफरचंद असे म्हणतो.

मराठी मध्ये apple ला सफरचंद म्हटले जाते, हे एक थंड हवामानात येणारे, आंबट गोड चविने असणारे असे एक स्वादिष्ट फळ आहे.

Apple ke fayade in marathi

Apple ke fayade in marathi / Apple in marathi

मित्रांनो सफरचंद खाण्याचे फायदे आहेत, त्यापैकी आज मी तुम्हाला काही सांगणार आहे.

• सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडांची मजबुती येते.

• सफरचंद खाल्ल्यामुळे आपण वाढलेले वजन देखील कमी करू शकतो

• सफरचंद खाल्ल्याने मधुमेह यासारखे आजार देखील समतोल राहतो.

•सफरचंद खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.

• आपल्या हृदयाला स्वस्थ ठेवण्यासाठी देखील सफरचंद उपयुक्त ठरते.

• अस्तमा सारखे आजार असलेले पेशंटला देखील सफरचंद पासून फायदा मिळतो.

• सफरचंद खाल्ल्याने दातांचे आरोग्य चांगले राहते, व दातांना चकाकी येते.

• सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल देखील कंट्रोल मध्ये राहते.

मित्रांनो अशा प्रकारे सफरचंद पासून आपल्याला भरपूर फायदे मिळतात, आणि सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहार आहे.

Apple ke fayade in marathi

सफरचंद खास करून आपल्या त्वचेसाठी फार उपयुक्त असते, त्यामुळे आपल्या त्वचेचे विकार नाहीसे होतात आणि त्वचेला एक उजळपणा येतो. आणि आपली त्याच्या एकदम नितळ दिसते.

वजन कमी करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरते, जर तुमचे वजन सारखी वाढत असेल, आणि कमी होत नसेल तर तुम्ही नियमितपणे सफरचंदाचे सेवन सुरू केले तर तुमचे वजन नियंत्रणामध्ये राहते.

मित्रांनो सफरचंदाचे असे अनेक फायदे आहेत की जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत, म्हणून तुम्ही सफरचंदाचे सेवन केले पाहिजे.

मित्रांनो मी आज सांगितलेले apple ke fayade in marathi. म्हणजेच सफरचंदाचे फायदे याबद्दलची मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, ती तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा.

CBSE full form 

 

Leave a Comment