about us

नमस्कार मित्रांनो,

helpingmarathi.com या ब्लोग वर तुमचे सहर्ष स्वागत आहे, इथे मी दररोज full forms / blogging / technologies / अशा प्रकारची माहिती दररोज upload करत असतो.

मित्रांनो इथे मी दररोज एक किंवा दोन पोस्ट टाकत असतो, की ज्यापासून पासून तुम्हाला फायदा मिळेल. जर याव्यतिरिक्त तुम्हाला अन्य काही माहिती हवी असेल तर , तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी तिची माहिती पुरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन.

काही लोकांना English वाचण्यास अडथळे येतात, पूर्णपणे इंग्लिश वाचता येत नाही. त्यासाठी मी मराठी मध्ये कंटेंट घेऊन येत असतो, की जेणेकरून हे सर्वसामान्य मराठी माणसाला देखील समजावे.

इथे सर्व माहिती मी मराठी लैंग्वेज मध्येच असतो, मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता, तुमच्या काही समस्या देखील विचारू शकता.

About founder :-

माझे नाव सुनील आहे, आणि मी helpingmarathi.com या ब्लोग / website चा founder आणि author आहे. आणि मी महाराष्ट्र मध्ये रहिवासी आहे. मला ब्लोग लिहिण्यास आवड आहे.

Email – sunilkudake@gmail.com