30 जाने चालू घडामोडी | current affairs marathi 2023
Q.1) 2023 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला?
✅ 06
Q.2) ड्रेको मिशनची कोणत्या एजन्सी द्वारे लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे?
✅ NASA
Q.3) आयसीसी पुरुष एकदिवसीय खेळाडू क्रमवारी मध्ये अव्वल स्थानी कोणता गोलंदाज आला आहे?
✅ मोहम्मद सिराज
Q.4) श्रीमंताच्या यादीत गौतम अदानी हे तिसऱ्या स्थानावरून कितव्या स्थानावर पोहोचले आहे?
✅ 7व्या
Q.5) 2023 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला?
✅ 09
Q.6) 106 पद्म पुरस्कारांमध्ये किती पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना प्राप्त झाले आहे?
✅ 12
Q.7) जानेवारी 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ऑस्कर नामांकन मिळवणारी पहिली आशियाई व्यक्ती कोण बनली आहे?
✅ मिशेल योह
Q.8) जागतिक कुष्ठरोग दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?
✅ जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार*l
Q.9) Women’s U19 T20 World Cup 2023 कोणी जिंकला आहे?
✅ भारत
Q.10) जगातील पहिला फोटोनिक आधारित क्वांटम संगणक कोणत्या देशाने विकसित केला आहे?
✅ कॅनडा