शरीरातील यूरिक ॲसिड कसे कमी करावे शरीरातील यूरिक ॲसिड कसे कमी करावे
आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड कसे कमी करावे. त्याबद्दल आपण काही माहिती बघूया. मित्रांनो आपल्या बॉडी मध्ये यूरिक ॲसिड वाढल्याने खूप सारे आजार आपल्याला जळू शकतात. आपल्या शरीराूतील घाण त्या प्रमाणात बाहेर टाकली जात नाही म्हणून आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड तयार होते, आणि आपल्या शरीरात त्यानुसार अनेक आजार होतात. पण यूरिक ॲसिड कसे कमी करायचे ते तुम्ही दोन मिनिटात जाणून घ्या.
यूरिक ॲसिड कसे करावे कमी
1. यूरिक ॲसिड जर वाढले असेल तर तुम्ही फायबर रीच फूड, असे प्रकारचे खाद्यपदार्थाच्या मध्ये काही प्रमाणात त फायबर असते, अशा गोष्टी तुम्ही तुमच्या डायट मध्ये घ्याव्यात, धन्य पदार्थ तसेच खाल्ल्याने देखील कमी होते.
यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी तळलेले पदार्थ ते युक्त पदार्थ कमी खावेत,
२. तुम्ही सर लवकरात लवकर यूरिक ॲसिड कमी करायचे असेल तर दिवसभरात पाचशे मिलिग्रॅम विटामिन सी तुम्हाला मिळाले पाहिजेत तर लवकरात लवकर,
यूरिक ॲसिड से बचने के लिए चिनी का प्रयोग होती कम करे, और ज्यादा से ज्यादा धान्य पदार्थ अपने डायट मे शामिल करे.
३. ज्यादा से ज्यादा पानी पीए
ज्यादा से ज्यादा पानी पीने से आपके शरीर की गंदगी बहुत ही जल बहार आ जाती है.
४. तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमी असेल, तर यूरिक ॲसिड अजूनच ताकदवर होत जाईल,
तुमचे वजन जर वाढले असेल तर ते कमी करावे, व तुमचे शरीर फिट असले पाहिजे.
मित्रांनो ही सर्व काळजी तुम्ही जर घेतली तर तुमचे यूरिक ॲसिड नक्कीच मेंटेन मध्ये असेल.