रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली / Ramkrushna mission chi stapana 

रामकृष्ण मिशन ची स्थापना.

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी व कधी केली, याबद्दल आपण पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत.

रामकृष्ण मिशनची स्थापना

रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1897 मध्ये झाली होती,

संस्थापक : रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी सेक्स सेक्सी विवेकानंद यांनी 1897 मध्ये केली होती , त्यांचे पूर्ण नाव होते नरेंद्र विश्वनाथ दत्त त्यांना आपण स्वामी विवेकानंद असे संबोधतो.

सामाजिक कार्य काय होते:

अनाथ आश्रम, रुग्णालय वस्तीगृह, शाळा, महाविद्यालये इ. या मिशनचे कार्य होते.

एम सी ची शिकवण होती जगातील सर्व धर्म सत्य असून ते एकाच बिहार परत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत असे याची शिकवण होती.

मित्रांनो सर्व धर्म एकाच ईश्वराकडे येतात असे रामकृष्ण परमहंस यांनी म्हटले होते, मित्रांनो रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली होती.

 

 

Leave a Comment