मेरी कोमने विजय मिळवला पहिल्याच सामन्यात Tokyo Olympic 2021.
मेरी कोमने विजय मिळवून दिला पहिल्याच सामन्यात, 4-1 या फरकाने मिळवला दणदणीत विजय. बॉक्सिंग मध्ये भारताला विजय मिळवून दिला मेरी कोम.
मेरी कोमचा दणदणीत विजय:
मेरी कोमने डॉमिनिक रिपब्लिकची महिला बॉक्सर मीग्युलीना पिलांना मग मी आपला पहिला दणदणीत विजय मिळवून भारताला आणखी एक विजय दिला आहे. 51 किलोग्रॅम वजन गटात ती खेळत होती.
पहिले राऊंडमध्ये मेरी नही शांतपणे व दुसऱ्या रावांसाठ तिने जीवाचं ठेवली होती, त्यामुळे दुसऱ्या राव साठी तिला एनर्जी ची गरज होती , मग दुसऱ्या राउंड मध्ये आपली एनर्जी दखवत तिने आक्रमक खेळ करून , दहा दहा गुण कमवत तिने दुसरा राऊड जिंकला.
आणि मग तिसऱ्या राऊंडमध्ये निर्णय ठरणार होता:
श्रावण मध्ये मेरीने सामन्यात आघाडी फक्त केली, आणि दमदार खेळी द्या कुस्तीने तिसरा राऊंड आहे 4-1 या फरकाने सामना केला, मेरी कोमचा दमदार विजय झाला.