भारतीय संविधान मूलभूत कर्तव्य | कलम 51

मूलभूत कर्तव्य कलम | मूलभूत कर्तव्य कोणते आहेत

मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मूलभूत कर्तव्य कोणते आहेत, मूलभूत कर्तव्य कलम कोणते आहेत, मूलभूत कर्तव्य दिन मूलभूत कर्तव्य कलम भारतीय संविधान मूलभूत कर्तव्य कोणती आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघुयात.

त्या अगोदर आपण जाणून घेऊयात की मूलभूत कर्तव्य म्हणजे नक्की काय,

मूलभूत कर्तव्य म्हणजे काय

भारतामधील स्वतंत्र बद्दल ही मूलभूत कर्तव्य आहेत, स्वातंत्र्य उपभोगत असताना नागरिकांनी काही जबाबदाऱ्या पाळणे गरजेचे आहे, याबद्दल नियम दिले आहेत, समाजात असणाऱ्या जबाबदाऱ्या नियम यालाच मूलभूत कर्तव्य असे म्हणतात,

आता आपण बघू यात की, मूलभूत कर्तव्य किती आहेत व त्याबद्दल कोणते कलम लागू आहेत.

भारतीय संविधान मूलभूत कर्तव्य | मूलभूत कर्तव्य कलम

मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्ती मध्ये केली गेली आहे ?   

-मूलभूत कर्तव्य ही 42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये सरदार सुवर्ण सिंग समिती नुसार याची निर्मिती केली गेली आहे.

मूलभूत कर्तव्य यांबाबत कलम 51 (अ) यामध्ये दहा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केला गेला आहे, त्यात सध्या अकरा मूलभूत कर्तव्य आहेत. चला तर आपण बघुयत की मूलभूत कर्तव्य कोणते कोणते आहेत.

मूलभूत कर्तव्य कलम-51 (अ)

१) पहिले मूलभूत कर्तव्य मध्ये राज्यघटनेचे पालन करणे, राज्यघटनेतील आदर्श, संस्था, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा आदर करणे, मान राखणे इत्यादी बाबी आहेत.

२) दुसऱ्या मूलभूत करतो यामध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यामुळे प्रेरणा मिळाली आहे त्या आदर्शाची जोपासना करणे बाबत.

३) भारतीय एकता, एकात्मता, सार्वभौमत्व यांचा सन्मान व संरक्षण करणे बाबत तिसऱ्या मूलभूत कर्तव्य मध्ये बाब दिली आहे.(आपण भारतीय संविधान मूलभूत कर्तव्य बघत आहोत)

४) आवाहन करताच राष्ट्राच्या संरक्षणासाठी हजर राहणे , हे चौथ्या मूलभूत कर्तव्य दिले आहे.

५) पाच मूलभूत कर्तव्य मध्ये वर्गीय भेद न मानता भारतीय जनतेत ऐक्याची भावना वाढीस लावणे, श्री यांच्या प्रतिष्ठेचा बाधक तथा सोडून देणे, इत्यादी बाब दिल्या आहेत.

६) आपल्या संमिश्र संस्कृतीचा वारसा जतन करणे, ही बाब सावळ्या मूलभूत कर्तव्य मध्ये दिली आहे.

७) साध्या मूलभूत कर्तव्य मध्ये जंगले, सरोवरे, नद्या, पशु इ. नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करणे बद्दल सांगितले गेले आहे.

८) वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद, जिज्ञासा, सुधारणावाद, यांचा विकास करणे बाबत आठव्या मूलभूत कर्तव्य मध्ये सांगितले गेले आहे.

९) नव्या मूलभूत कर्तव्य मध्ये ,सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, हिसाचाराचा त्याग करणे इत्यादी बाबी दिल्या आहेत.

१०) राष्ट्राच्या प्रगतीसाठी व्यक्तिगत व सामूहिक जीवनाच्या क्षेत्रात सतत प्रयत्न करणे, हे मूलभूत कर्तव्य 10 मध्ये सांगितले आहे.

११) सहा ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, कर्तव्यांची उल्लंघन केल्यास शिक्षा होत नाही, कायद्याने सक्ती नाही. (86 व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये या तत्वाचा नव्याने राज्यघटनेत समावेश केला गेला आहे.

तर मित्रांनो आपण मूलभूत कर्तव्य कोणती आहेत, मूलभूत कर्तव्य कलम , मूलभूत कर्तव्य किती आहेत, याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली, भारतीय संविधान मूलभूत कर्तव्य बदल आपण संपूर्ण माहिती बघितल.

मित्रांनो ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, व इतरांना देखील जरूर शेअर करा.

रामकृष्ण मिशनची स्थापना

पर्यावरण दिन

 

 

Leave a Comment