भारतीय डाक विभागात 12828 पदांची मोठी भरती | पात्रता फक्त 10th

भारतीय डाक विभागात 12828 पदांची मोठी भरती

मित्रांनो पोस्ट विभागात नोकरीची खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता| यामध्ये जवळजवळ 12828 पदांसाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे| यासाठी पात्रता काय आहे व वेतन काय आहे, आपण सविस्तर माहिती बघूया.

पात्रता :
भारतीय डाक विभागात नोकरीसाठी तुम्हाला फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे| त्या व्यतिरिक्त तुम्ही कम्प्युटर कोर्स केलेला असणे गरजेचे आहे| तर तुम्ही भारतीय डाक विभागात अर्ज करू शकता| येथे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने आहे.

भारतीय डाक विभागात जागा 2023

भारतीय डाक विभागात नवीन भरती या भरतीमध्ये जागा 12828 इतक्या आहेत| त्यामध्ये जाती प्रवर्गासाठी वेगवेगळ्या जागा आहेत त्या तुम्ही डिटेल पीडीएफ मध्ये बघू शकता |

भारतीय डाक विभागात ऑनलाईन अर्ज कसा करावा

भारतीय डाक विभागात असलेली भरती यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे| प्रथम वेबसाईटवर गेल्यावर तेथे तुम्हाला प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे| नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज पूर्णपणे भरणे व शेवटी अर्जाचे जे काही चलन आहे ते यशस्वीरित्या भरणे आवश्यक आहे| तरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल|

Leave a Comment