भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्प | प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्प
मित्रांनो आपण आज बघूयात की ,भारतातील काही प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्प , कोठे कोठे आहेत आणि कोणते आहेत , जसे नूनमती तेल कारखाना राज्य , कोची तेली धरण प्रकल्प कोठे आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये येत असतात त्यासाठी मी आतून साठी भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्प पूर्णपणे घेऊन आलो आहे.
चला तर बघुयात की भारतामध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आढळतात.
भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्प | प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्प
राज्य प्रकल्प
आसाम – नूनमती, दिग्बोई, नुमालिगड, बोंगाई गाव
केरळ – कोची
तामिळनाडू –चेन्नई, पणागुंडी, तुतिकोरीन
गुजरात. – कोयाली, वाडीनर, जामनगर , सुरत
उत्तर प्रदेश – मथुरा
बिहार – बरौनी
पश्चिम बंगाल – हाल्दिया
हरियाणा. – कर्नाल
महाराष्ट्र. – तुर्भे (मुंबई)
आंध्र प्रदेश – विशाखापट्टणम, टटिपका
स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जाणारे काही प्रश्न मी तुमच्यासाठी बनवले आहेत, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कसे प्रश्न पडू शकतात, चला तर बघुयात.
१) कर्नाल हा तेल शुध्दीकरण प्रकल्प कोठे आहे ?
– हरियाणा
२) महाराष्ट्र मध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे ?
– तुर्भे ( मुंबई )
३) जामनगर हा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे?
– गुजरात
४) केरळ मध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे ?
– कोची
भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्प ह्या लेख वरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल असे मला वाटते, मी यामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प कुठे आहेत ते सांगितले आहे, भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्प