तलाठी व त्यांची कार्य | तलाठ्यांची कार्य

तलाठ्यांची कार्य कोणती आहेत

तलाठी व त्यांचे कार्य
 अधिनियम 1966 नुसार प्रत्येक गावासाठी एक किंवा अधिक तलाठ्याची नेमणूक जिल्हा अधिकारी करत असतात.

 

कार्यालयाचे नाव

तलाठ्यांच्या कार्यालयाला सज्जा असे म्हणतात

 

तलाठ्यांची कार्य कोणती आहेत | तलाठी व त्यांची कार्य

 

 •  जमीन महसुलाच्या थकबाकीची, जमिनीच्या अधिकार पत्र ची नोंद ठेवणे.
 •  संबंधित गावातील जमीन महसूल वसूल करणे. • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये इतर वरिष्ठ महसूल अधिकारी सेक्सी ते जे कामे सुरू होतील ती कामे व त्यांचे कर्तव्य पार पाडणे.
 •  पिक पाहणीच्या नोंदी करणे.
 •  साथीच्या रोगांची माहिती तहसीलदारास कळवणे.
 •  जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेली नोंदणी पुस्तके, हिशेब व अभिलेखे ठेवणे.
 •  आपादग्रस्तांच्या मदतीसाठी तहसीलदार असा अहवाल पुरवणे.
 •  निवडणूक यंत्रणा तील घटक या नात्याने निवडणुकीसंदर्भातील त्यांच्यावर सोपवलेली असतील ती कामे पार पाडणे.
 •  वाटप झालेले आर्थिक मदतीचा विनियोग होत आहे का याची दखल घेणे व ते तसे कळवणे.
 •  तहसीलदार, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, यांच्या आदेशानुसार नोटिसा, मरणोत्तर चौकशीचे इतिवृत्त, फौजदारी प्रकरणातील जबानी व तपासणी इत्यादी कामकाम संबंधीची कागदपत्रे तयार करणे.
 •  त्याबरोबरच महसूल वसुली, गावच्या नोंदीचे उतारे, तगाई कर्ज यांच्या वसुली, कुटुंबनियोजन कार्यक्रमांतर्गत सोपविलेली कामे पार पाडणे.
 •  गावाचा नमूना क्रमांक 7/12 सांभाळणे.
 •  तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण मंडळ अधिकारी चे असते.

• शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदार कळवण.

 

मित्रांनो ही तलाठी व त्यांची कार्य/ तलाठ्यांची कार्य याबद्दलचा हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.

Leave a Comment