जागतिक पर्यावरण दिन / jagtik paryavaran din 2021

जागतिक पर्यावरण दिन 2021 / paryavaran din

मित्रांनो पर्यावरण दिन हा आपण दरवर्षी साजरा करत असतो, जागतिक पर्यावरण दिन साजरा करायचा होतो एकच असतं की लोकांना पर्यावरणाबद्दल जनजागृती करून देणे पर्यावरण याचे वैशिष्ट्य लोकांना पटवून देणे, फेस पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा उद्देश असतो.

मित्रांनो पंच पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे प्रदूषण टाळले पाहिजे, कारण पर्यावरण जर व्यवस्थित असेल तर आपण देखील निरोगी वस्तू राहू, दरवर्षी जसा आपण पर्यावरण दिन साजरा करतो तसाच यावर्षीदेखील साजरा करूयात.

जागतिक पर्यावरण दिन

पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो.

मित्रांनो पर्यावरण दिन हा 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो, आदिवासी 100 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो, तू त्या दिवशी लोकांना पर्यावरण जपण्यासाठी संदेश दिला जातो,

दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण काही संकल्प करूयात, मित्रांनो तुम्ही पर्यावरण दुखण्यासाठी काय करू शकता ते तर आम्हाला जरूर कळवा, पर्यावरण जपण्यासाठी तुम्ही झाडे लावू शकता, त्यामुळे ऑक्सिजनची जास्त प्रमाणात वाढ होते, आणि वातावरण देखील स्वच्छ व निरोगी राहते,त्यामुळे मित्रांनो जेवढे जास्त तेवढी तुमच आयुष्य वाढेल असा मी म्हणेल.

पर्यावरण संरक्षण.. जागतिक पर्यावरण दिन

मित्रा नगर पर्यावरण व्यवस्थित असेल तर कितीही मोठी रोगराई आली तरी मानवी जीवनावर त्याचा काही जास्त परिणाम नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे,

मित्रांनो पर्यावरण दिन 2021 या दिवशी देखील आपण काही संपर्क करू व झाडे लावूया, आणि यावर्षी देखील चांगल्या प्रकारे साजरा करूयात .

शिवरायांचे प्रदूषण गावातील पाहिजे टाळले पाहिजे व आपल्या घराभोवती आपल्या गावामध्ये स्वच्छता राखली पाहिजे,केर कचरा कुठेही न फेकता योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट केली पाहिजे, करण पर्यावरण संरक्षणामध्ये स्वच्छतेचा खूप मोठा वाटा असतो.

चला तर मग मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन २०२१ या वर्षी तुम्ही काय संकल्प करणार आहात की जेणेकरून आपले पर्यावरण सुरक्षित राहिली पाहिजेत असे आपण काहीतरी कामगिरी केली पाहिजे,

मित्रांनो कोणती गोष्ट सुरु होताना छोटीशी असते म्हणजेच तुम्ही जर तुमच्या पासून सुरुवात केली तर हळूहळू सर्व लोकांना ती बाब समजली व तेही पर्यावरण संरक्षण करीत लागतील.

   > महात्मा गांधी जीवन परिचय

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *