एसबीआय मध्ये खाते असेल तर व्हा आत्ताच सावधान
जर असेल एसबीआय मध्ये खाते तर हा सावधान कोणालाच करू नका या गोष्टी शेअर, डेट ऑफ बर्थ, डेबिट कार्ड नंबर, ओटीपी, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी सीबीडी नंबर अशा गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका. नाहीतर तुमची अकाउंट होऊ शकते खाली.
जर तुमचे खाते एसबीआय मध्ये आहे तर तुम्हाला येऊ शकतात फेक कॉल, या संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जाहीर केला आहे, बँकिंग संदर्भात कोणताही फेक कॉल आल्यास कोणतीही माहिती शेअर करू नका अशी माहिती बँकेने ग्राहकांसाठी दिली आहे. कोणतेही फळ मेसेज वरील लिंक वर क्लिक करू नका , त्यामुळे तुमचे अकाउंट होऊ शकते खाली.
एसबीआय अकाउंट होऊ शकते खाली
बँकेने सांगितले आहे की कोणताही कॉल किंवा एसएमएस किंवा कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका, बँकिंग संदर्भात कॉल उचलू नका, कॉल्स बरोबरच मेसेज आणि ईमेलवरही कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका असे आवेदन बँकेने ग्राहकांसाठी केले आहे, याची सर्वांनी काळजी घ्या.
कोणतीही माहिती कोणत्याही अनोळखी माणसाला सांगू नका किंवा कोणत्याही फ्री प्लॅन्स वर विश्वास ठेवू नका व आपली माहिती कोणालाही शेअर करू नका, ऑनलाइन असो किंवा ऑफलाईन साऊथ गेली पाळणे हे तुमचं कर्तव्य आहे . ही सर्व माहिती बँकेने ग्राहकांसाठी दिली आहे.